दसरा मेळाव्यानिमित्त अजित पवारांचा दोन्ही गटांना मोलाचा सल्ला |PCMC |Ajit Pawar
2022-10-05
3
शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा मुंबईत होतोय. या मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोलाचा सल्ला दिलाय. पाहूयात ही बातमी.